मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर मध्ये मुक्ताईनगर मध्ये उमेदवारी अर्ज केला एबी फॉर्म भरून दाखल
धनुष्यबाण चिन्हावर एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
मुक्ताईनगर कैलास कोळी
मला नाही वाटत माझ्याशिवाय या मतदारसंघात सध्या एबी फॉर्म दाखल केला असेल रोहिणी खडसेंवर टीका
येणार सरकार महायुतीचे बहुमताने येईल यातील मात्र शंका नाही
रोहिणी खडसे यांना अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म आला नाही त्यामुळे आमदारांची फॉर्म भरत्यावेळी रोहिणी खडसेंवर टीका
माझ्या विरोधकांना अद्याप पर्यंत एबी फॉर्म मिळालेला नाही रोहिणी खडसेंवर टीका