कोरोना काळातील मी पाहिलेला गिरिश भाऊ

कोरोना काळातील मि पाहिलेला गिरिश भाऊ

भाऊचे मानावे तितके आभार कमीच

कोरोना काळात मि जेव्हा पळासखेडा येथील कोविड सेंटर मध्ये ॲडमिट होतो

तेव्हा माझे नातेवाईक’

मित्र’ विरोधक ‘गद्दार

या पैकी कोनीच नव्हते आले मला भेटायला ‘
कारण मरणाची भिती लागली होती सर्वांना वाटायला

पन माझा गिरिष भाऊ आला होता मला भेटायला,

सुविधा पुरवायला ‘ पुर्ण हॉल मध्ये फिरून सर्वांना
धिर द्यायला

होय फक्त माझा गिरीष भाऊ यायचा कोवीड सेंटर मध्ये आम्हाला भेटायला .

त्या नंतर गरम पाण्याची व इतर सुविधांची तात्काळ व्यवस्था करून द्यायला.

आम्हा कोरोना पॉझीटीव रुग्णांचें मनोबल खचू नये म्हूणन आला होता आमचा गिरीश भाऊ,
वैद्यकीय ट्रिटमेंट सह
दररोज दिवस भर भजन ‘ किर्तन देशभक्ती पर कार्यक्रम राबवत होता माझा गिरीश भाऊ

अशे विविध कार्यक्रम राबऊन कोरोनाची भीती आमच्या आमच्या मनातून भीती घालउन नवीन ऊर्जा देत होता माझा गिरीश भाऊ,

भाउंचे हे उपकार मि व माझ्या सोबतचे रुग्ण आयुष्यभर विसरुच शकत नाही,

भाऊंनी काय केले आणि काय नाही केले याच्याशी माझ्यासारख्या सर्व साधारण व्यक्तीला काहीच देने घेने नाही,

माझ्या नजरेने फक्त आरोग्यदुत म्हणून जरी भाऊन कडे बघितले तरी त्याच्यात साक्षांत संकट मोचक हनुमंत मला दिसतात, असा आहे माझा गिरीश भाऊ,

ज्या वेळेस घरचे लोक जवळ येत नव्हते त्या वेळेस माझा भाऊ आम्हा कोरोना पॉजीटीव्ह पेशंट मध्ये फिरत होता, असा आहे माझा गिरीश भाऊ,

आज जी लोक सत्तेसाठी,पदा साठी,राजकारण करू पाहत आहे त्यांना माझे एकच सांगणे आहे कि,

कोरोना काळात कोनत्याच पेशंट ची जात,धर्म, पंथ न बघता सडळ हाताने मदत करणारा स्वतःसाठी नाही तर तुम्हा आम्हा साठी जगणारा माझा गिरीश भाऊ,
रात्र न दिवस कोणत्याही जात, धर्म,पंथ न बघता रुग्णांची सेवा अहोराती देणारा माझा गिरीष भाऊ मिच नाहीय या जामनेर तालुक्यातील प्रत्येक घराघरातील व्यतिनीं अनुभवलेला असा माझा गिरीश भाऊ,

अखेर रुग्ण सेवा करता करता माझा गिरीष भाऊ दोन दोन वेळा कोरोना पॉझीटीव झाला, व सर्व तालुक्यावासियांना जीव भांड्यात पडला, पण एक म्हणून आहे ना देव तारी त्या कोण मारी,प्रचंड जनतेचे आशीर्वादाने करोनावर ही मात केली, असा आहे माझा गिरीश भाऊ,

सर्व जाती धर्मा पंथच्या लोकांनच्या मनात खोलवर रुजत गेलेला माझा गिरीश भाऊ

सध्याची राजकिय परिस्थिती बघता माझ्या सारख्या अनेक रुग्णांच्या मदतीला धाऊन जानाऱ्या गिरीष भाऊंची आठवण जामनेर करांना करून दयावी असे मला वाटले ‘ म्हणून आज निवांत बसून भाऊंन साठी लेख लिहुन टाकले .

आज तुम्ही जाती पाती च्या राजकारनाला बळी न पडता जामनेर चा खरा कोहीनुर हिरा पुन्हा एकदा निवडून द्यावा हिच विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

गिरिष दत्तात्रय महाजन
अनु. क्र. 2 निशानी कमळ
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
तुमचा आपला सर्वांचा लाडका गिरीष भाऊ

विजयी भव

लेख – विलास ढाकरे.

error: Don't Try To Copy !!