जामनेर – भारतीय जैन संघटना जामनेर शाखा याच्या तर्फे पितृ दिवस निमित्त

दि.15 जूनला पितृ दिवस निमित्त
“यु डोन्ट नो माय डैड”
*[“तुम मेरे पापा को नही जानते”] वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते।
वक्तृत्व स्पर्धामधे 30 स्पर्धकानी सहभाग घेतला होता आणि
सर्वानी प्रेम आणि उत्साहात आपापल्या वडिलांच्या बाबतीत काही कटु कही गोड अनुभव सर्वांसमोर मांडले।
स्पर्धेचे निकाल दोन सन्माननीय अतिथी डॉ. पराग पाटील एवं राजुलजी शाह यांनी काढले। त्यांचा पण सत्कार आणि सन्मान केला गेला।
या कार्यक्रमाचे प्रायोजक स्व.रतनलालजी मुलचंदजी कोठारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री इन्दरचंदजी रूपेशकुमारजी कोठारी परिवार,जामनेर यानी केले होते।या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड विकास कोठारी, कुशल बोहरा,सौ.मोना चोरडिया,सौ मनीषा कोठारी यांनी कार्यक्रमात पूर्ण योगदान दिले।
स्पर्धेचे विजयी सदस्याना प्रथम पुरस्कार ₹500 द्वितीय पुरस्कार ₹300 तृतीय पुरस्कार ₹200 याप्रमाने तीन्ही गृप मधे वितरित केले।सर्व विजयी प्रतिस्पर्धी चे नाव खालील प्रमाणे आहे
ग्रुप 1

  1. कु. युक्ता चोपड़ा
  2. कु. देवांश सोनार
  3. कु. आराध्या नीमकाळे एवं तनीष जैन
    ग्रुप 2
  4. कु. सिया पोरवाल
  5. कु. मोक्षा तालेरा
  6. कु. संस्कृती कलदाते एवं गुंजन लोढ़ा
    ग्रुप 3
  7. सौ चंदा लोढ़ा
  8. सौ स्नेहल मुणोत
  9. सौ आशा कोठारी
    भाषणाचे निवड सन्माननीय अतिथि यांच्याद्वारे काढला गेला।या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.रुपाली बोहरा आणि आभार प्रदर्शन सौ.मनीषा कोठारी यानी केले। सदर कार्यक्रमामधे खान्देश उपाध्यक्ष सुमित मुणोत,जिला उपाध्यक्ष विकास कोठारी,शहर सचिव संकल्प लोढा,उपाध्यक्ष दर्शन भूरट,सहसचिव आदित्य मंडलेचा, सदस्य विकास ललवाणी,महिला अध्यक्ष सौ मोना चोरडिया,सचिव सौ रुपाली बोहरा,सौ मनीषा कोठारी,सौ वंदना चोरडीया आणि इतर सदस्य उपस्थित होते।
error: Don't Try To Copy !!