
Sports

इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा
जामनेर :- जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र क्रीडा दिन साजरा करण्यात आला आज दि.१५ जानेवारी स्वतंत्र भारतातील पहिले ऑलिम्पिक पदक विजेते महान कुस्तीपटू स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे सचिव श्री.किशोर भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी पाटील, बी पी बेनाडे, गजानन कचरे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार,प्रा.माधुरी महाजन, प्रा.वैशाली पाटील,प्रा.कांचन पाटील, प्रा.राजश्री पाटील,प्रा.रुपाली पाटील, प्रा.सचिन गडाख आदी.शिक्षक बंधू-भगिनी तथा राज्य,जिल्हास्तरीय खेळाडू उपस्थिती होते. फोटो कॅप्शन: ऑलम्पिक पदक प्राप्त स्व.खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करताना सचिव श्री.किशोर भाऊ महाजन सोबत मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के एन.मराठे, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी पाटील,बी पी बेनाडे, गजानन कचरे, प्रा.समीर घोडेस्वार, व सोबत राज्य खेळाडू आजचा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून का साजरा केला जातो? याविषयी माहिती तसेच स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या क्रीडा कारकीर्द तथा जीवनपट क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी माहिती खेळाडूंना दिली.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर आयोजन क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.

जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सवात तोरनाळा शाळा प्रथम
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard

Qatar World Cup Faces New Edict: Hide the Beer
Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry’s standard