जामनेर
लोहारा रस्त्यावरील तारांगण हॉटेल मध्यरात्रीनंतर फोडले
चोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही, DVR लांबविले.
दुकानात असलेली जवळपास चार ते पाच हजार रुपयाची चिल्लर लांबवली.
तसेच शरीरासाठी आवश्यक असलेली महत्वाची जवळपास दहा हजार रुपये किमतीची टॉनिक देखील चोरून नेली.
बहुतेक लोहारा येथे काल रात्री पाच ते सहा दुकाना फोडून त्यांनी आपला मोर्चा कुऱ्हाड गावाकडे वळविला असेल.
सबंधित चोरीचा तपास जलदगतीने लावण्याची ग्रामस्थांची मागणी
तब्बल एकदा नव्हे तिसऱ्यांदा झाली चोरी.कुऱ्हाड येथे पुन्हा चोरट्यांची सलामी
