राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

जामनेर विधानसभा मतदार संघात आज राष्ट्रीय मतदार दिवस अनुषंगाने आज कार्यक्रम घेण्यात येऊन उपस्थित मतदारांना शपथ देण्यात आली.तसेच मतदार यादी पुनरीक्षण कामकाज उत्कृष्टपणे पूर्ण केल्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मतदार यादी पुनरिक्षण कामकाज उत्कृष्ट केलेबद्दल खालील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना गौरविण्यात आले आहे.

यादी भाग – १ सुरेश वामन गोपाळ
यादी भाग – ५० विलास देवलाल तागवाले
यादी भाग – ६८ विजय सुकराम कोळी
यादी भाग – ८१ शेख बिलाल शेख अहमद
यादी भाग -१०६ राजूसिंग पंचमसिंग चौधरी
यादी भाग -११३ समाधान मारोती किरोते
यादी भाग -१८५ साजिद अहमद अ.रशीद
यादी भाग -२०२ मुकुंद भगवान वारंगे
यादी भाग – २५८ संजीव त्र्यंबक बारी
यादी भाग – ३३४ संतोष तुळशीराम वरखड

error: Don't Try To Copy !!