
भारतीय जैन संघठणा जामनेर शाखा तर्फे ” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव ” हा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी
जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर
जैसे 10 वी,12 वी मध्ये
85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थी
तसेच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर,वकील,सीए, आर्किटेक्ट, एमबीए,
इंजीनियर,एम फार्म, पीएचडी इ.
सर्व विद्यार्थी
कला व क्रीड़ा क्षेत्रामध्ये में विशेष कामगिरी करणाऱ्या सर्व सदस्य आणि
8 उपवास किंवा त्यापेक्षा जास्त तपस्या
करणारे तपस्वी तसेच
वर्षीतप तपस्वी
56 विद्यार्थी आणि तपस्विंचा आणि
समाजसाठी गौरवनिय कार्य करणाऱ्या
समाजातील 5 सदस्यांचा
सादर सत्कार आणि सन्मान
करण्यात आला
समाजामध्ये विशेष कार्य करणे हेतू
समाज गौरव पुरस्कार दिले गेले.सर्वांचा शाल,माळा,सन्मानपत्र आणि जैन धर्माचे प्रतिकचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला।
- श्री ईश्वरलालजी किसनलालजी कोठारी
- श्री सुभाषचंदजी चंपालालजी बोहरा
- श्री ईश्वरलालजी मनोहरलालजी धारिवाल
- श्री पुखराजजी इंदरचंदजी डांगी
- श्री डॉ कांतिलालजी मोतीलालजी ओस्तवाल
कार्यक्रमाचे अध्यक्ष बीजेस राज्य उपाध्यक्ष
श्री विनयजी पारख यांनी सभेला
भविष्यात होणाऱ्या बीजेस च्य कार्यक्रमांची अनमोल माहिती देऊन मार्गदर्शन केले|
महिला जिल्हा अध्यक्ष
सौ सोनल कोठारी यांनी बीजेस बद्दल माहिती दीलीl
कार्यक्रम के प्रायोजक डॉ कांतिलालजी कल्पेशजी परेशजी ओस्तवाल परिवार यांच्यातर्फे केलेले होते l
कार्यक्रमाचे सूत्र संचालन
सौ मनिषा कोठारी आणि आभार प्रदर्शन
सौ वंदना चोरडिया यांनी केले
कार्यक्रमामध्ये बीजेस खान्देश उपाध्यक्ष सुमित मुनोत,
खानदेश कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडा,
जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी,
शहर अध्यक्ष कुशल बोहरा,
शहर उपाध्यक्ष दर्शन भुरट
शहर सचिव संकल्प लोढा
सदस्य विकास ललवाणी,डॉ नरेंद्र रांका,डॉ दीपक कोठारी,वैभव छाजेड, आदि सदस्य एवम
महिला विंग जिल्हा अध्यक्ष सौ सोनल कोठारी,
जिल्हा महासचिव सौ संगीता मंडलेचा,
महिला शहर अध्यक्ष सौ मोना चोरडिया,
सचिव सौ रुपाली बोहरा, उपाध्यक्ष सौ शीतल चोरडिया,
सदस्य मनिषा कोठारी,वंदना चोरडिया इ. सदस्य उपस्थित होते|
कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड
दर्शन भुरट,दर्शन बागमार,
सौ सोनाली सिसोदिया आणि
सौ स्नेहल मुनोत हे होतेl
