भारतीय जैन संघटना जामनेर व श्री जैन ओसवाल भागीरथीबाई वाचनालय जामनेर, यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व शाकाहार दिवस यानिमित्ताने फन एन फूड फेअर चा कार्यक्रम संपन्न


दि 15 ऑक्टोबर,2025 वार-बुधवार ला आयोजित केला गेला होता।
सदर कार्यक्रमात फूड स्टॉल,गेम स्टॉल,
विक्री स्टॉल ( गृहउपयोगी सामान विकण्यासाठी)
जैन ते जैन व्यापार वृद्धी च्या हेतूने 22 सहभागी स्टाल होते.विशेष सर्व स्टॉल वरील खाद्यपदार्थ जैनपदार्थ होते व यामध्ये संपूर्ण जैन शहरवासीयांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी सुरेशचंद धारिवाल सचिव श्री जैन ओसवाल भागीरथी वाचनालय,प्रविण बोहरा ओसवाल श्री संघ कार्यकारिणी सदस्य,सुमित मुनोत- बीजेस खानदेश उपाध्यक्ष,विकास कोठारी-जळगाव जि उपाध्यक्ष,कुशल बोहरा-शहर अध्यक्ष,संकल्प लोढा-शहर सचिव,दर्शन बागमार,विकास ललवाणी,हर्षल बोहरा,रितेश कोठारी, महिला विंग जिलाध्यक्ष सौ सोनल कोठारी, महासचिव सौ संगीता मंडलेचा,सौ राखी लोढा,सौ मनीषा कोठारी,सौ वंदना चोरडिया,सौ स्नेहल मुनोत इ. सदस्य उपस्थित होते.
प्रोजेक्ट हेड-डॉ दिपक कोठारी,आदित्य मंडलेचा
सौ मोना चोरडीया,सौ रुपाली बोहरा यांनी कार्य पाहिले।
सर्व स्टॉल मधून खाद्य स्टॉल चे विजयी सौ दिपाली चोरडिया ,विक्री स्टॉल चे विजयी कर्णावट,गेम स्टॉल चे विजयी मित लुंकड एवं राहत जैन होते या सर्वांना वाचनालयाकङून उपहार देऊन सन्मानित केले गेले.

error: Don't Try To Copy !!