शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने साखरेचे दर वाढल्याच्या निषेधार्थ महापालिकेसमोर केले अनोखे आंदोलनजळगाव शहर महानगरपालिकेच्या समोर बिना साखरेचा चहा तयार करत साखरेचे दर वाढल्याने सरकारचा केला निषेधसाखरेचे दर कमी व्हावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आली करण्य
जळगाव साखरेचे दर 80 रुपयाच्या पार झाल्यामुळे या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आज आक्रमक होत रस्त्यावर उतरले आहे जळगाव शहर महानगरपालिकेच्या समोर चूल मांडून या चुलीवरती बिना साखरेचा चहा ठेवत या सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे महागाई कमी व्हावी साखरेचे दर कमी व्हावे तर केंद्र सरकारच्या वतीने गरिबांना रेशन दुकानातून दहा किलो साखर मोफत मिळावी अशी मागणी यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे तर एकीकडे महागाई तर दुसरीकडे रोजगार कमी असल्याने आता सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात आला आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी

