
बाप की सैतान! पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार , नात्याला काळीमा फासणारी घटना
यावल प्रतिनिधी फिरोज तडवी
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली असल्याने संबंधीत नराधमा वर गून्हा दाखल करण्यात आला आहे,
या संदर्भातील प्राप्त
माहिती नुसार बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना यावल तालुक्यात घडली आहे. एका व्यक्तीचे 2023 मध्ये लग्न झाले असून त्याला आठ महिन्याची मुलगी आहे, संबंधीत व्यक्ती हा आपल्या आठ महिन्यांच्या मुलीसोबत अशील कृत्य करीत आल्याचे त्याच्या पत्नीच्या निदर्शनास आले, त्यामुळे ती महीला त्या नराधमाच्या हालचालींवर लक्ष वेधले मात्र ऐके दिवशी त्या नराधाप बापाने पोटच्या मुलीला झोपेच्या गोळ्या देऊन तीत्यवर अत्याचार केला,तर या घटनेचा उलगडा मुलीच्य आईनेच उघडकीस आणल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय सहितेच्या कलम 64/1, 65/2 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासू संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 3, 4, 5, एल एम एन, 6 अनवे यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्रे सहकारी करीत आहे,
