1.आज पासून आचारसंहिता सुरू
2.१० नोव्हेंबरला नामनिर्देशक पत्र भरता येणार.
3.आयोगाच्या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज भरू शकतील.
4.निवडणूक ईव्हीएम द्वारा होणार.
5.१ कोटी ७ लाख ३हजार ५७६ मतदार हक्क बजावतील.
6.दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असणार-आयोग
7.१७ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख
8.२ डिसेंबरला मतदान,३ डिसेंबरला मतमोजणी.
9.मतदारांच्या सोयीसाठी मोबाईल ॲप निवडणूक आयोग
10.मतदारसंघ निहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील*.
11.२४६नगरपरिषदा ४२ नगरपंचायती निवडणुकांची घोषणा
12.उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी तारीख २१ नोव्हेंबर २०२५
13.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम तारीख १७ नोव्हेंबर
निवडणुकांचा वाजला बिगूल 2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला निकाल
