ऐन पावसाळ्याच्या तोंडी सावळ दबारा येथील 33 के व्ही उपकेंद्र सब स्टेशन वाऱ्यावर
J b n महाराष्ट्र सोयगाव प्रतिनिधी जब्बार एस तडवी
सोयगाव तालुक्यातील शेवटचे टोक म्हटले तर सावळद बारा व उपकेंद्र असलेले ते 33 केव्ही सब स्टेशनला कुनी je वारस
नसल्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडी या परिसरात झाडे tree कटिंग नसल्यामुळे वारंवार लाईट जाणे लाईट नसल्यामुळे नाहक भीषण अशा गर्मीमध्ये 18 गावातील नागरिकांना लहान थोर मुला बाळांना वयोवृद्धांना आणि शेतकऱ्यांना नाहक चा त्रास सहन करावा लागत आहे आणि मुख्य बाब म्हणजे लाईट नसली की अशा परिस्थिती मध्ये संपूर्ण सरकारी ऑनलाईन म्हटल तर शाळा कॉलेज बँक पोस्ट ऑफिस. आरोग्यवर्धिनी केंद्र . विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होणारी कामे रखडतात आणि सावळद बारा ते 33 केव्हीं लां दोन डझन कर्मचारी ड्युटीला आहे पण त्या पैकी एकही कर्मचारी ड्युटीला हजर नसतो विशेष म्हणजे सावळदबारा 33 केव्हीला नुसते दोन थेंब पाण्याचे वावडे नेहमी झालेले असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आणि एवढे कर्मचारी असून सुद्धा स्थानिक ड्युटी सोडून ते घरच्या ड्युट्या करत असतात व त्याला कारणीभूत त्यांचे वरिष्ठ अधिकारी नुसते उंटावरून शेळ्या राखण्यासारखी कामे या ते 33 के व्ही ला होत आहे अशा या कामचुकारू व बेजबाबदार कर्मचाऱ्यांना कोणाचाही धाक उरलेला दिसत नाही व त्यांचे वरिष्ठ अधिकारी मुख्य अभियंता सिल्लोड नुसते खुर्च्या गरम करणे इतकेच काम यांच्याकडे शिल्लक राहिलेल आहे ग्रामीण भाग असल्यामुळे कुणी अधिकारी इकडे फिरकून सुद्धा बघायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये 18 गावच्या नागरिकांनी काय करावे व कुणाकडे दाद मागावी असा प्रश्न या ठिकाणी जनता करीत आहे