जि.प.मराठी शाळा वाकडी येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी संदीप परदेशी यांची निवड

वाकडी.ता.जामनेर.दि.११/१०/२५ जि.प.मराठी शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, यावेळी अध्यक्षपदी संदीप परदेशी व उपाध्यक्ष अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,जि.प.मराठी मुलांची केंद्र शाळेची नूतन व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली,ही व्यवस्था समितीची रचना पालकांमधून शासकीय निर्देशानुसार करण्यात आली, सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संदीप परदेशी,तर उपाध्यक्षपदी अक्रम तडवी यांची निवड करण्यात आली,सदर वाकडी केंद्रचे केंद्र प्रमुख ज्ञानेश्वर पाटील,मुख्याध्यापक प्रल्हाद शिंदे,

यांच्या अध्यक्षतेखाली उत्तम प्रकारे पार पडली, तसेच सभेकरिता पालक वर्ग देखील उपस्थित होते,यामधून व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद मराठी शाळा वाकडी मुलांचे पालक आनंदा जोशी,कोमल सिंग राजपूत,गौतम लोखंडे, अतुल न्हावी,सौ.सोनाली कोळी,सौ.जयश्री बिडके,शकीला तडवी,सौ.ज्योती कोळी,सौ.उज्जला राजपूत, युवराज बिजागरे, रमेश गायकवाड,या मान्यवरांनी समितीवर करण्यात आली,सदर सभेची रुपरेखा सुर्याजी काकडे यांनी मांडली यांनी यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर कवडे,शेखर महाजन,प्रकाश कुमावत आदी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते

error: Don't Try To Copy !!