श्री श्रीपाद वासुदेव पाटील (तालुका अध्यक्ष शिक्षक सेना प्राथमिक) तसेच वाय पी पाटील सर(तालुका अध्यक्ष शिक्षक सेना माध्यमिक) यांची निवड जाहीर करण्यात आली. काल दि 28/09/2024 शनिवार रोजी पाळधी तालुका धरणगाव येथे शिक्षक सेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. खालील प्रमाणे पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्यात आली.
श्री राजेंद्र एन पाटील (तालुका सरचिटणीस शिक्षक सेना)
श्री किशोर पी पाटील(उपाध्यक्ष शिक्षक सेना)
श्री समाधान एच पाटील(उपाध्यक्ष शिक्षक सेना)
भुषण एम पाटील(प्रसिद्धीप्रमुख शिक्षक सेना)
श्री तापीराम टी पाटील(कोषाध्यक्ष शिक्षक सेना)
श्री अभय सोनार(कार्याध्यक्ष शिक्षक सेना)
मुरलीधर डी महाजन(कार्याध्यक्ष शिक्षक सेना)
सुनील जी पाटील((सह कार्यअध्यक्ष शिक्षक सेना)
श्री प्रकाश डी बडगुजर(ज्येष्ठ सल्लागार शिक्षक सेना)
श्री प्रवीण जी वसईकर(ज्येष्ठ सल्लागार शिक्षक सेना)
श्री शेख अब्दुल गफूर मोहम्मद(उर्दू प्रतिनिधी शिक्षक सेना)
श्री विकास यु पाटील(जिल्हा प्रतिनिधी शिक्षक सेना
श्री यशवंत जी शिरोळे(जिल्हा प्रतिनिधी
धरणगाव तालुका प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सेना कार्यकारिणी जाहीर
