भाजपा जळगांव जिल्ह्याची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” मंत्री श्री.गिरीषजी महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न

जळगांव –येथे भारतीय जनता पार्टी जळगांव जिल्हा ची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” चे मंत्री श्री.गिरीष महाजन, मंत्री श्री.संजयजी सावकारे व खासदार तथा मंत्री रक्षा खडसे यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रीय सदस्य नोंदणी, नवीन मंडल रचना व बूथ रचना बाबत मार्गदर्शन करून कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी मंत्री श्री.गिरीष महाजन, मंत्री श्री.संजयजी सावकारे, आमदार श्री.अमोल हरिभाऊ जावळे, आमदार श्री. सुरेशजी भोळे, आमदार श्री.मंगेशजी चव्हाण व भाजपा जिल्हा प्रमुख पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

error: Don't Try To Copy !!